Breaking

वाडी-शेवाळे रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेने हरणाचा मृत्यु – बेवारस कुत्रे लचके तोडण्याच्या तयारीत

0

पाचोरा – वाडी शेवाळे रोडवरील साखर कारखान्या लगत असलेल्या रोडवर एका अज्ञात वाहनाने नर जातीच्या हरिणास धडक दिल्याने ते मृतपावले सदरची घटना आज दिनांक 29 जुलै रोजी 10-00 PM वाजता काही मिनिटापूर्वी घडल्याने रस्त्याने जात असलेल्या लोकांनी या ठिकाणी मृत हरीणास भक्ष करणाऱ्या बेवारस कुत्र्यांना हाकलले मात्र आजही ते हरिण मृत अवस्थेत रस्त्यालगत पडलेले आहे तरी याबाबत संबंधित विभागाने दखल घेऊन त्वरीत तातडीने उचलण्याची कारवाई करणे अपेक्षित आहे अन्यथा बेवारस कुत्रे या मृत हरिणाचे काय हाल करतील याचा विचार न केलेलाच बरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here