Breaking

9 ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त पाचोरा येथील हुतात्मा स्मारक फुले & रांगोळीने सजले – कलाकार सौ. सुवर्णा पाटील यांचे सर्वत्र कौतुक

0

पाचोरा-शहरातील हुतात्मा स्मारक म्हणजे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक ऐतिहासिक स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची आठवण अशी ही ऐतिहासिक वास्तू क्रांती दिवस 9 ऑगष्ट रोजी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन व आदरांजली वाहण्यासाठी देशभक्तीमय वातावरणात सुशोभित करण्यात आली यात प्रामुख्याने स्मारक व हुतात्मा स्तंभ फुलांसह रांगोळी कलाकार सौ.सुवर्णा जितेंद्र पाटील यांनी लक्षवेधी देशभक्ती रांगोळ्या काढून परिसराची शोभा वाढवली
नगर परिषदेच्या वतीने भव्य

अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ.शोभाताई बाविस्कर प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले,ध्येय न्युजचे संपादक संदीपभाऊ महाजन, दै.सकाळ चे पत्रकार प्रा.सी .एन .चौधरी इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. लक्षवेधी रांगोळ्या काढल्या बद्दल सौ.सुवर्णा पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here