कर्नाटक काँग्रेस विजयाचा पाचोरा युवक काँग्रेस तर्फे मिठाई व फटाके फोडून जल्लोष साजरा…

पाचोरा- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मोठा व व एकतर्फी विजय याचा पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवक काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने मिठाईवाटून फटाके फोडून मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला विजयाचा आनंद व्यक्त

करण्यात आला राहुल गांधी सोनिया गांधी यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट अविनाश भालेराव माजी उपनगराध्यक्ष मुक्तार भाई शहा माजी नगरसेवक नंदकुमार सोनार माजी प्रदेश पदाधिकारी विकास वाघ युवक काँग्रेस अध्यक्ष शेख शकील शेख इब्राहिम ,एडवोकेट अण्णासाहेब भोईटे, कपिल पाटील, तालुका उप अध्यक्ष ,भरत बडगुजर युथ शहर अध्यक्ष, प्रशांत मालखेडे, अविनाश पवार अमोल गायकवाड ,कौसर मिस्तरी,अल्प संख्यक

शहर अध्यक्ष, जुलाल गायकवाड, गुलफ़ाम शेख,प्रकाश दिवसाने,रफिक शेख तालुका युथ काँग्रेस अध्यक्ष ,रउफ भोपाते, लुकमान भाई बंटी, सदस्य जावेद काकर ग्राम पंचायत सदस्य, अलीम रुस्तम काकर ग्राम पंचायत सदस्य ,आसिफ इस्माईल काकर ग्राम पंचायत सदस्य, शाबुद्दीन जैनुल,शफी इस्माइल अकील टेलर ,सलीम रशीद, एजाज हुसेन, दर्शन खैरनार, मिलिंद पाटील आदी काँग्रेस कार्यकर्ते युवक काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here