पाचोरा -येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.ई.) पाचोरा या शाळेतील विद्यार्थिनी कु.अनुष्का गणेश भारास्वडकर ही विद्यार्थीनी इ. 12 वी सी.बी.एस.ई. बोर्ड परीक्षेत 97.40 % गुण मिळवून जळगाव, धुळे, नंदुरबार सह खान्देशात सर्वप्रथम आली असुन तिचे या देदीप्यमान यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई सुर्यवंशी, सचिव श्री नरेंद्रसिंग सुर्यवंशी, शालेय शिक्षण संचालक डॉ. भगवान सावंत, प्राचार्य श्री गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री प्रदीप सोनवणे, समन्वयक सौ स्नेहल पाटील यांनी तिचे व तिला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे या यशा बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Dhyeya News Channel WhatsApp Group: 1
Dhyeya News Channel WhatsApp Group: 2
Dhyeya News Channel WhatsApp Group: 3