पाचोरा- येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटना पदाधिकारी व लोक प्रतिनिधीत्व, पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघ यांच्या तर्फे
सौ. वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी अध्यक्षा: निर्मल इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई), पाचोरा संचालिका : निर्मल सिडस् प्रा. लि. यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २६ ऑगस्ट २०२३ (शनिवार) रोजी दुपारी : ३:०० वाजता स्थळ : महालपुरे मंगल कार्यालय, भडगाव रोड, पाचोरा येथे आयोजीत केला आहे यावेळी सुप्रसिध्द युवा व्याख्याते
श्री. गणेश शिंदे यांचा सुसंवाद
पालक – पाल्यांतील नैसर्गिक सुसंवाद हरवला आहे का ?
🔹👉 पालक – पाल्यांत नैसर्गिक सुसंवादाची आवश्यकता
🔹👉मोबाईलचा अतिरेकीपणा आपणा सर्वांसाठी विध्वंसक
🔹👉संस्कृती आणि मूल्ये जोपासणे ही काळाची गरज
🔹👉अभ्यासातील ताण-तणाव कसा दूर करावा ?
🔹👉मुलींच्या संरक्षणापेक्षा मुलांना नैतिक मूल्ये व संस्कृतीचे धडे देणे गरजेचे
🔹👉तरुण पिढीमध्ये वाचन संस्कृती कमी होत चालली आहे
🔹👉मुलांना त्यांच्या आवडीनुसार, क्षमतानुरुप अभ्यासक्रम निवडीची संधी देणे
यासारख्या अनेक विषयांवर आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी पाचोरा नगरीत येत आहेत
युवा व्याख्याते श्री. गणेश शिंदे सर यांच्या व्याख्यानासाठी
पालकांनी पाल्यासह, मित्रपरिवारासह या संवाद यात्रेत सहभागी होऊन संस्काराची, मूल्यांची शिदोरी सोबत नेण्यासाठी उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकां तर्फे करण्यात आले आहे
अधिक माहितीसाठी संपर्क संपर्क : ९४२२२१२४७९
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.