पाचोरा ( ध्येय न्युज & झुंज ) पाचोरा तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष व विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री अमोल भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री दीपक माने
प्रदीप पाटील पाचोरा शहर सरचिटणीस श्री गिरीश बर्वे श्री जगदीश पाटील श्री समाधान मुळे युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री योगेश ठाकूर पाचोरा शहर उपाध्यक्ष श्री संदीप पाटील चिटणीस श्री प्रदीप पाटील श्री बाळू धुमाळ युवा मोर्चा सरचिटणीस श्री रोहन मिश्रा श्री राहुल महाजन श्री अमोल नाथ श्री गितेश गुंजाळ श्री सागर पाटील दिपक पाटील कुणाल मोरे व इतर भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी श्री अमोल भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा शहर भारतीय जनता पार्टी अध्यक्ष श्री दीपक माने तसेच सर्व कार्यकर्त्यांनी पाचोरा शहरात असलेले ज्या ज्या ठिकाणी खड्डे झालेले असून पावसाळ्यात ते खड्डे तुडुंब भरलेले अशा ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ असलेले मोठे खड्डे तसेच मानसिंग नगर कडे जाताना असलेले मोठे खड्डे तसेच पाचोरा शहरात बऱ्याच ठिकाणी असलेल्या खड्ड्यांमध्ये झाडाचे रोप लावून ते खड्डे बुजवण्यासाठी नगरपालिका प्रशासन यांना वेळोवेळी निवेदन दिलेले असून त्यांनी लक्ष न दिल्यास यापुढे भारतीय जनता पार्टीतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला असून नगरपालिका प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्डे मुक्त व्हावे यासाठी झाडाचे रोपटे लावून त्या ठिकाणी आंदोलन केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार कार्यकर्ते उपस्थित होते.किमान सर्वसामान्य लोकांसाठी अत्यावश्य असलेल्या अनोख्या आंदोलनाचा पाचोरा शहरात चर्चेचा विषय होता
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.