बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचे आंबेवडगाव येथे जंगी स्वागत

0

पाचोरा –  या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे जामनेर येथून पाचोरा तिकडे प्रयाण करत असताना आंबेवडगाव या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोल ताशांच्या गजरामध्ये जंगी स्वागत केले
याप्रसंगी आंबेवडगाव येथील विद्यमान सरपंच बबलू तडवी राज्यस्तरीय आदर्श  समाज रत्न पुरस्कार प्राप्त दत्तू भाऊ जयसिंग जाधव ,संजय भाऊ देवरे, एडवोकेट रणजीत तडवी,अफजल तडवी, जलाल तडवी व इतर बहुजन समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी बबलू तडवी यांनी वामन मेश्राम यांच्या गळ्यात पुष्पहार टाकून स्वागत केले तसेच दत्तू भाऊ जाधव यांनी सुद्धा पुष्प आहार देऊन स्वागत केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here