1) कार्यालय व सफाई कामासाठी 1मुलगा
2) घरकामासाठी: 2 महिला पाहीजेत
तसेच
3) मेस स्वयंपाक 1 & सफाई कामासाठी 1 शाकाहारी/मांसाहारी भोजनालयासाठी अनुभवी 1 महिला / 1पुरुष
4) डबे पोहोचवण्यासाठी व मेसच्या इतर कामासाठी:1मुलगा पाहिजे इच्छुकांना कामकाजा बाबत माहीती & पगार संदर्भात चर्चा करायची असल्यास (फोन वरून चौकशी करू न करता)
दि. 21/12/24 शनिवारी दुपारी 3 ते 6
दि 22/12/24 रविवारी सकाळी 8 ते 11 या वेळेत प्रत्यक्ष यावेत
संपर्क: संदीप महाजन
ध्येय करिअर ॲकेडमी, गणेश कॉलनी, पुनगाव रोड, गो से हायस्कूल मागे जुन्या पाण्याच्या टाकीच्या समोर पाचोरा जि जळगाव येथे यावे
मो.: 7385108510 / 7588645907
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.