पाचोरा – येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला असला तरी विशेष कोरोना आजारासाठी याठिकाणी सुविधा कार्यान्वित केल्या आहेत परंतु सदरचे रुग्णालय चक्क धर्मशाळेच्या स्वरूपात दिसत असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्वच्छता तर नाहीच
आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी पहाटेपासून एक मृत व्यक्ती झालेली असतानादेखील त्यास बेवारस अवस्थेत सोडण्यात आले आहे विशेष बाब म्हणजे या मृत व्यक्तीच्या आजूबाजूला पेशंट देखील असल्याने या गंभीर विषयाकडे वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.