पाचोरा – कालची ध्येय न्युजची बातमी काय? होती.तीचा अर्थ काय ?होता परंतु काही हौशा – नवशा & बेगडे प्रेम दाखवणार्या लाभार्थीनी कीती चुकीचा अर्थ घेतला मी सदरच्या बातमीत स्वर्गीय तात्यासाहेब आर ओ पाटील यांच्या कन्या सौ वैशालीताई या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील असे म्हटलेच नव्हते विशेष बाब म्हणजे
माझा किमान एवढा अभ्यास आहे की तिसरे अपत्य असलेली व्यक्ती लोकसभा – विधानसभा सोडून कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवू शकत नाही. पण तरी काही बेगडे प्रेम असलेल्यांनी त्याचा चुकीचा अर्थ घेतला परंतु पुनच्छ स्पष्ट सांगतो नगरपालिकेत नगराध्यक्ष पद हे लोकनियुक्त असल्यामुळे सौ.वैशालीताई सक्रिय झाल्यामुळे त्यांना पक्ष जो आदेश देईल त्याचे पालन करीत कदाचित आगामी निवडणुका ते लढतील न लढतील तो त्यांचा & पक्षाचा भाग न.पा. निवडणुकीपासून चित्र वेगळे असेल मात्र काहींना एवढी चिंता निर्माण झाली कोणी म्हणायचे परळीचे चित्र पाचोर्यात निर्माण करू नका कोणी म्हणत परीवारात वाद लावु नका म्हणत काळजी करायला लागले हे काळजी करत बेगडे प्रेम दाखणारे लाभार्थी निवडणुक लागु द्या बिना पैशाचे & बिना दाना – पानीचे कोणीच कोणाच्या बाजुने सक्रीय होणार नाही परळी आणि पाचोरा मतदार संघाच्या राजकारणात बराच फरक आहे इथे राजकीय विरोधक राजकीय व्यासपिठावर विरोधात असतात & सर्व ठिकाणी सर्वच कामात कोणी पुढच्या – कोणी मागच्या दाराने भागीदार असतात म्हणुन तर आज ही त्रस्त जनता खुलेआम म्हणते चोर चोरी करतोय ! दुसरा बघतोय !
पण काहीच बोलत नाही.
याचा अर्थ म्हणजे स्वतः दोषी किंवा भागीदारी 101% आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.