पाचोरा येथील ध्येय ॲकॅडमीतील विद्यार्थ्यांना डॉक्टर रुपेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खास विद्यार्थ्यांना अभ्यास केल्यानंतर लक्षात राहत नाही अभ्यास करताना टेन्शन येते मुलांच्या शिक्षणाच्या प्रगतीबाबत काय करावे या चिंतेमुळे माता पिता त्रस्त विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी कोणत्या टेक्निक वापरायच्य व विद्यार्थ्यांनी आकलन करतेवेळी कोणती काळजी घ्यावी तसेच माता पिता यांचे कर्तव्य आणि मुलांच्या संदर्भातील भविष्याची काळजी या विषयावर गरजू विद्यार्थी व माता-पित्यांना डॉक्टर रुपेश पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.