![]()
ताज्या बातम्या
विद्यार्थ्याच्या अपघातानंतर तत्काळ कृती; रात्रीच खड्डे बुजवून जय बारावकर यांचा आदर्श पुढाकार
पाचोरा - शहरातील श्री गो से हायस्कूलच्या कॉर्नर परिसरात गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरील खड्डे व वर आलेल्या सळईंमुळे नागरिकांचे, विशेषतः विद्यार्थ्यांचे, जीव धोक्यात आले होते....
शेतकरी अनुदान मिळत नसेल तर असा अर्ज करा; पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रशासनाकडे दाद मागण्याचे...
पाचोरा - तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शेतकरी अनुदान योजना, मदत योजना तसेच पीक विमा योजनेचा लाभ वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने...
आज दि.10/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग
मेष-आज कामातील गती वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. घरगुती प्रश्न शांततेने सोडवता येतील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग :...
जोधपूर माहेश्वरी कुंभमध्ये नाशिक ढोलपथकासह सौ.चैतालीचा गौरवपूर्ण सहभाग
पाचोरा - राजस्थानातील जोधपूर येथे आयोजित भव्य माहेश्वरी कुंभ सोहळ्यात महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रभावी दर्शन घडले. या कुंभमेळ्यात नाशिक ढोलपथकाच्या माध्यमातून देशाचे गृहमंत्री...
आदिवासी विकासासाठी शिक्षणाची किल्ली : पीएम–उषा अंतर्गत पाचोरा महाविद्यालयात प्रभावी कार्यशाळा
पाचोरा - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व...
राष्ट्रीय सेवा योजनेतून घडतो जबाबदार नागरिकांचा पाया- प्राचार्य डॉ अंजने
ऐनपूर : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप विटवा या...
पाचोऱ्यात न.पा. मध्ये भाजप- शिवसेना महायुतीची सत्ता आणि शहरात उभे राहणारे भव्य प्रोजेक्ट
पाचोरा- नगरपालिका निवडणूक नुकतीच संपन्न झाली या निवडणुकीत महायुतीचे विरोधी पक्ष नावालाही शिल्लक नाहीत असे चित्र पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात निर्माण झाले किंबहुना तेवढी...
अपघात रोखण्यासाठी पाचोरा पोलिसांचा आदर्श पुढाकार; कठोर कारवाईतून सुरक्षिततेचा ठाम संदेश
पाचोरा - सध्या राज्यभरात वाढत्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात असताना, शासन स्तरावर विविध जनजागृती मोहिमा आणि कारवाई अभियान मोठ्या प्रमाणावर राबवले जात आहेत....
शिक्षणाधिकाऱ्यांचाच अभ्यास कच्चा, आदेशाचा चुकीचा अर्थ काढला; राज्यात शिक्षकांना दिल्या कुत्रे मोजण्याच्या सूचना
पाचोरा - राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांना शाळा व परिसरातील कुत्र्यांची संख्या मोजण्याच्या सूचना दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती....
पाचोरा पोलिसांच्या तत्परतेला सलाम; चार दिवसांत हरवलेले ज्ञानेश्वर पाटील सुखरूप शोधून काढले
पाचोरा - शहरातून बेपत्ता झालेल्या ज्ञानेश्वर सुकलाल पाटील यांचा अवघ्या चार दिवसांत सुखरूप शोध घेण्यात पाचोरा पोलिसांना यश आले असून, त्यांच्या संवेदनशीलता, तत्परता आणि...















