मेष :
महत्त्वाचे निर्णय घेण्याचा दिवस. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक बाबतीत थोडे सावध राहा.
शुभ अंक : ३
शुभ रंग : पांढरट लाल
वृषभ :
मनातील खंत दूर होईल. जुने अडथळे दूर होतील. कामात अपेक्षित गती येईल.
शुभ अंक : ६
शुभ रंग : सोनेरी
मिथुन :
गोपनीय माहिती जपावी. संवादात स्पष्टता आवश्यक. सहकार्यांची मदत उपयोगी ठरेल.
शुभ अंक : ७
शुभ रंग : राखाडी
कर्क :
घरगुती प्रश्न मार्गी लागतील. कामात नवे बदल जाणवतील. जुने प्रश्न मिटतील.
शुभ अंक : २
शुभ रंग : पांढरा
सिंह :
मन आनंदी राहील. सामाजिक मान मिळेल. अचानक लाभ संभवतो.
शुभ अंक : ९
शुभ रंग : केशरी
कन्या :
नवीन जबाबदारी मिळू शकते. संयम आणि चिकाटीने काम घ्या. नातेवाईकांची भेट होईल.
शुभ अंक : ४
शुभ रंग : फिकट निळा
तूळ :
प्रगतीचे संकेत आहेत. प्रयत्नांना यश लाभेल. कौटुंबिक सुख वाढेल.
शुभ अंक : १
शुभ रंग : हिरवट निळा
वृश्चिक :
धाडसाने निर्णय घ्या. अडचणींवर मात करता येईल. मानसिक स्थैर्य ठेवा.
शुभ अंक : ५
शुभ रंग : जांभळा
धनु :
आर्थिक बाबतीत सुधारणा. दूरवरच्या संपर्कातून लाभ. आत्मविश्वासाने काम करा.
शुभ अंक : ८
शुभ रंग : पिवळसर
मकर :
व्यवहारात सावधगिरी बाळगा. नवे मार्ग दिसतील. आप्तजनांकडून साथ मिळेल.
शुभ अंक : २
शुभ रंग : तपकिरी
कुंभ :
महत्त्वाची योजना यशस्वी होईल. सामाजिक क्षेत्रात नाव होईल. शुभ कार्यात सहभागी व्हाल.
शुभ अंक : ३
शुभ रंग : निळा
मीन :
चिंता दूर होईल. मनःशांती मिळेल. कामात चांगले यश मिळण्याची शक्यता.
शुभ अंक : ७
शुभ रंग : फिकट पिवळा
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.