Breaking

पाचोरा राजलक्ष्मी ऑटो इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीचा गाठला उच्चांक याला कारण सेवा डिस्कॉऊंट + भरगोस सबसिडीसह कर्जाची तात्काळ उपलब्धी आता तर रामनवमी स्पेशल ऑफर दि. 20 एप्रील पावेतो

0

पाचोरा – शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती लगत असलेले आणि पोलीस लाईन समोरील शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील राजलक्ष्मी ऑटो इलेक्ट्रिक स्कूटर पाचोरा , या दालनातून विक्री झालेल्या इलेक्ट्रिक स्कूटर या विश्वास पात्रता असतातच सोबतच जनतेला मिळणारी सेवा लक्षात घेता पंचक्रोशी ते विश्वास पात्र असे इलेक्ट्रिक गाडी विक्रीचे दालन म्हणून प्रसिद्ध झाले आहे
सन 2023 – 24 चे आर्थिक वर्ष लक्षात घेता
मागील वर्षाच्या तुलनेत राजलक्ष्मी ऑटो बीगॉस इलेक्ट्रिक स्कूटर पाचोरा
यांनी 600 इलेक्ट्रिक स्कूटर चा सेल करत जळगाव जिल्हा मध्ये इलेक्ट्रिक वाहन सेल मध्ये क्रमांक १ वर आहे.
या संदर्भात अधिक माहिती घेतली असता पाचोरा येथील राजलक्ष्मी ऑटो इलेक्ट्रिक स्कूटर शोरुमचे संचालक संजित रविंद्र पाटील ( अंजनविहीरेकर ह.मु. पाचोरा ) यांनी अधिक माहिती देताना सांगितले
इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये महाराष्ट्रातील सर्वोच्च विक्रेता म्हणुन द्वितीय क्रमांक तर जिल्ह्यात बगॉस ऑटो प्रायव्हेट लिमिटेड
महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट सेवा प्रदाता प्रथम क्रमांकावर आहे
bgauss ऑटो प्रायव्हेट लिमिटेड सह सर्व कंपन्यांपैकी जळगाव जिल्ह्यातील इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत टॉप 3 रे डीलर रँक मध्ये असुन
आमच्या शोरूम मध्ये विशेषता बिगॉस या कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर वर 10000 सबसिडी आणि 18000 डिस्काउंट ऑफर सुरू आहे तरी सर्वांनी एकदा शोरुम ल येऊन गाडी ची टेस्ट राईड घेणे महत्वाचे आहे राजलक्ष्मी ऑटो चे संचालक संजित पाटील यांनी सांगितले आहे.
बिगॉस इलेक्ट्रिक स्कूटर चे वैशिष्ट्ये म्हणजे
✅10 सेकंदात 0-७० KMPH.
✅८० आणि १२० km पर्यंत चा मायलेज
✅मजबूत बॉडी डिझाईन
✅पॉवरफुल हब मोटर
सोपी चार्जिंग पद्धत
लो मेंटेनन्स
पोर्टेबल बॅटरी
⛽ नो पेट्रोल
फायनान्स उपलब्ध
✅कमीतकमी डाऊन पेमेंट
अधिक माहिती साठी आजच संपर्क
राजलक्ष्मी मोटर्स
शॉप 4, कृषी उत्पन्न बाजार समिती, भडगांव रोड पाचोरा 424201
मोबाईल नंबर – 9175561334 / 9860474116

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here