Breaking

आपला गोराडखेडाना संतोष सर व्हय ना वृद्धाश्रम मधील माय- बापसना पोऱ्या & ४० जनसना अंतविधी त्यानीच कया

0

सध्याच्या काळात बहुतांश ठिकाणी घरातील वृद्ध माता-पिता & सुनेला सासु- सासरे घरात अडचणीचे ठरू लागले आहेत म्हणुनच आज वृध्दांश्रमां मध्ये संखेची वाढ होत आहे परंतु त्या हरामखोरांना काय माहीत जुनं खोड घराच्या ओसरीवर किंवा ओटयावर जरी बसलं तरी लक्ष्मी, सरस्वती,अन्नपुर्णा यांची त्या घरात वर्दळ असते शिवाय मुलांवरील प्रेम, संस्कार जणुकाही ठासुन-ठासुन त्यांच्या अंगी भरले जातात मात्र तरी सुद्धा वृद्धाश्रमाच्या वाढीच्या जगात आज सर्व सामान्य शेतकरी कुटूंबातील आर्थिक परिस्थीती जेम-तेम असलेले संतोष सरांसारखे व्यक्तीमत्व आजही पाचोरा तालुक्यातील सर्वार्धात सैन्य दलात सेवेत असलेले गांव म्हणजे गोराडखेडा येथे त्यांचे वास्तव्य आहे अशा संतोष सरांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारा लेख ( ध्येय न्युज लवकरच अशा असामान्य व्यक्तीमत्वाची मॅरेथॉन मुलाखत प्रसिद्ध करणार आहे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here