Breaking

पाचोरा रेल्वे स्टेशन मालगाडीतुन उतरवुन सदरच्या व्यक्तीना पाठवले जात आहे ग्रामीण रुग्णालयात परंतु नंतर त्यांचे काय?

0

पाचोरा रेल्वेस्थानकावर गाडी थांबताच सदरच्या गाडीत एखादा प्रवासी प्रवास करताना आढळून आल्यास संबंधित व्यक्तीला उतरवले जाते त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पाठवले जाते ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी प्राथमिक तपासणी देखील करतात मात्र त्यानंतर त्यांना Quarantine केल्यावर सांभाळायचे कुणी? कुठे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे विशेष बाब म्हणजे पाचोरा ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्राथमीक तपासणीची कोणतीही अत्याधुनिक सोय नाही अशावेळी जर एखादा पॉझिटिव्ह निघाला तर संबंधित बेवारस व्यक्ती पाचोऱ्यात फिरून पंधरा दिवस गावभर प्रसाद वाटू शकतो( असाच एक मुलगा आजही पाचोरा शहरात फिरत आहे सुदैवाने तो पॉझेटीव्ह नाही ) परंतु यासाठी रेल्वे प्रशासनाने योग्य ते निर्णय व आदेश देऊन अशा बेवारस प्रवाशांसाठी योग्य त्या ठिकाणी व्यवस्था करावी जेणेकरून पाचोरेकरांचे यांचे आरोग्य धोक्यात येणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here