Breaking

राज्यात व राज्याबाहेरील विविध भागात अडकलेल्या नागरिकांना आणण्या बाबत आमदार किशोर आप्पांचे आवाहन

0

पाचोरा-लॉकडाऊनच्या काळात विविध कारणाने राज्यात व राज्याबाहेरील विविध भागात अडकलेल्या नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, आपण सध्या थांबेलेल्या गावाचे नाव, आपले नाव व मोबाइल क्रमांक आपण आमदार मा. किशोरअप्पा पाटील यांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांचा मोबाइल क्रमांक 7588814888,9766635353 यावर पाठवावेत म्हणजे आपल्याला सुरक्षितपणे आपापल्या घरी पोहोचवण्याची राज्य शासनाकडून परवानगी घेणे कामी तातडीने वरील माहिती कळवावी म्हणजे आपली व्यवस्था करणे सोपे होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here