Breaking

लॉकडाऊन काळात सरकारी यंत्रणा अपुर्ण पडत असल्याने शिक्षकांना उतरवले रस्त्यावर तर तहसीलदार पोहचले क्वॉरंटाईन लोकांच्या मदतीला

0

पाचोरा -येथे कोरोना ग्रस्त रुग्ण निष्पन्न झाल्यानंतर शहरात सर्वत्र पोलीस, माजी सैनिक, होमगार्ड तैनात करण्यात आले आहे नगरपालिका ,महसूल प्रशासन , पोलीस प्रशासन आपल्या स्तरावर सक्रिय होऊन आहोरात्र झटत आहे ही सर्व प्रक्रिया पार पडत असताना कर्मचारी मनुष्य अपूर्ण पडत असल्यामुळे

पाचोरा तहसीलदार कैलास चावडे साहेबांनी आज चक्क शिक्षकांच्या टीमला शहरातील प्रमुख चौकात पोलिसांच्या मदतीसाठी तैनात केले आहे त्याचबरोबर शहरांमध्ये जे क्वॉरंटाईन केले आहेत त्यांना संबंधित जार विक्रेते पाणी पोहोचवायला देखील तयार नाहीत अशी त्यांची तक्रार तहसीलदार कैलास चावडेसाहेब यांच्या पर्यंत पोहोचताच स्वतः तहसीलदार कैलास चावडे साहेब यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली तक्रार जाणुन घेतली व संबंधित क्वॉरटाईन केलेल्या लोकांची अडचण तातडीने दुर केल
ध्येय न्युजचे प्रशासनाला नम्र विनंती न.पा.प्रशासनातील निलंबित आरोग्य अधिकारी धनराज पाटील यांचे कृत्य निषेधार्थ आहे परंतु त्यांची सफाई कामगारांवरील पकड व शहरातील कानाकोपऱ्यात चा अभ्यास कामाची तत्परता लक्षात घेता त्यांच्यावर कार्यवाही झाली ती झाली पुढे मे.न्यायालयाचा निर्णय लागेल तो लागेल परंतु सद्यस्थिती लक्षात घेता काही महिन्यांसाठी विशेष बाब म्हणूनत्यांचे निलंबकाही दिवसासाठी मागे घेऊन त्यांना पुनश्च कार्यान्वित करावे अशी अपेक्षा ध्येय न्युज कडून व्यक्त केली जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here