Breaking

पाचोरा कृ उ बा चा भोंगळ कारभार & मस्तावलेले हरामखोर काही व्यापाऱ्यांमुळे परीसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात

चक्रीवादळाचे जगभर वृत्त प्रसारीत होत आहे शिवाय दि.3 ते 5 जुन महाराष्ट्रात मुसळदार पाऊस & वाऱ्यासह स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वीत आहे नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे
मार्केट कमेटी प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे &काही हरामखोर व्यापारी सर्रास पणे मका उघड्यावर टाकत आहे परीणामतःपाऊस आला म्हणजे ते धान्य ओले होणार सालाबादा प्रमाणे सडणार आणि नंतर ते सुकवणार त्याची दुर्गधी मात्र परीसरातील नागरीकांना महीनाभर सोसावी लागणार अचानक पाऊस आला मका- धान्य ओले झाले हा प्रकार समजु शकतो परंतु पाण्याचा फवारा सुरु आहे & जाणीवपुर्वक उघडयावर धान्य टाकले जात आहे याला काय हा मस्ती ऐलपणाच म्हणावं लागेल जर घाम गाळून शेतात एक पाटी कष्टाची कमावावी लागेल तेव्हा त्या एक पाटी धान्याची जाणीव कळेल असो असं मस्ती येणाऱ्यांना & पावसात धान्य ओले होण्यासाठी दुर्लक्ष करणाऱ्यां मस्ती आलेल्या व्यापाऱ्यांना कुठेतरी तरी कोणत्याना – कोणत्या प्रकारे हे पाप भरण्याची वेळ आल्या वाचुन राहणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here