पुनगांव- मांडकी शिवारातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

पाचोरा – तालुक्यातील पुनगांव – मांडकी शिवारातील सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना कापुस पिकाबाबत मोलाचं मार्गदर्शन करण्यासाठी
वृंदावन फाउंडेशन पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ निळकंठ पाटील यांच्या माध्यमातून उद्या दिनांक : 29/05/2024 बुधवार
शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या मध्ये दादा लाड कपाशी तंत्रज्ञान व शेंदरी बोंड अळी या महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन व कार्यशाळा आयोजित केली असून आपल्या परिसरातील आपतेष्ट मित्र परिवारसह ग्रामपंचायत कार्यालया समोर दुध डेअरी पुनगांव
वेळ : संध्याकाळी : 7 ते :8 दरम्यान उपस्थित रहावे असे आवाह

पुनगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सुनिता चिंतामण पाटील , उपसरपंच अनिल नारायण परदेशी यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here