MIM शाखेचे उद्घाटन पाचोरा येथे उत्साहात संपन्न

0

पाचोरा – येथे MIM (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन) शाखेचे उद्घाटन मा. जिल्हाध्यक्ष अहमद सर यांच्या हस्ते 15 सप्टे रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाचे नेतृत्व जिल्हा उपाध्यक्ष फहीम शेख यांनी केले. कुर्बान नगर आणि वाघुलखेडा येथील असंख्य युवकांनी फईम शेख यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांनी प्रवेश केला व या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष डॉ. अकिल शेख, शहराध्यक्ष ताहिर अली, इमरान शेख, अश्फाक खाटीक तसेच कुर्बान नगर शाखेचे प्रमुख सैय्यद नाजीम, महबूब कुरेशी, शेख नजीर, शेख तौसीफ, इस्माईल अली उपस्थित होते. तसेच वाघुळखेडा शाखेचे अध्यक्ष मजीद शहा, इस्माईल पठाण, शाहरुख शहा, अरबाज शहा, समीर शहा, सद्दाम शहा, शाकीब, शेख हंजाला यांनी देखील या उद्घाटन सोहळ्यात आपली हजेरी लावली.
या कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून MIM पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे एकमताने जाहीर केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here