Breaking

उत्राण येथे गावठी दारू अड्डा उद्धवस्त- पाचोरा तालुक्यात परधाडे येथे दारू- मटका बिनधास्त

0

एरंडोल – तालुक्यातील कासोद पो.स्टे.औ.पोलीस स्टेशनचे A.P.I यांनी आज दिनांक 9 जुलै रोजी दुपारी सिंघम स्टाईल ने कासोदा पोलिसांनी ,मिळालेल्या माहितीनुसार, उत्राण गु ह गावातील,कर्दन परिसरातील तलावा जवळ,सुरु असलेले गावठी दारू बनवण्याचा अड्ड्यावर ,साधा ड्रेस परिधान करून, दारू बनवण्याचा ठिकाणी धाड टाकून , वर्षानुवर्ष चालणारा गावढी दारूचा अड्डा उद्धवस्त केला,व दारू बनवण्याचे साहित्य जप्त केले

सिंघम म्हणून ओळखले जाणारे कासोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव,व त्याच्या सोबत असणारे कॉन्स्टेबल नितीन मनोरे,शिवाजी पाटील,जितेश पाटील,व पोलीस पाटील राजेंद्र महाजन,यांनी केलेल्या धडक कारवाई बद्ल उत्राण पंचक्रोशीत पोलिसांचे सिंघम स्टाईलचे कौतुक होत आहे
तर याउलट परधाडे येथे खुले आम पाचोरा पोलीसांच्या & जळगाव LCB च्या आशिर्वादाने चालणाऱ्या दारू- सट्टा बाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here