Home Blog Page 121
Breaking

*Dhyeya News*- *पाचोरा शहर पाणी पुरवठा संदर्भात न.पा. प्रशासन & सत्ताधारी लोकप्रनिधी नम्र आवहान*

0

*Dhyeya News*- *पाचोरा शहर पाणी पुरवठा संदर्भात न.पा. प्रशासन & सत्ताधारी लोकप्रनिधी नम्र आवहान*

पाचोरा शहरात आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. गिरणा नदीत , के. टी. वेअर मध्ये पाणी महात नाही *अशावेळी एवढी अडचण का? कुठेतरी नियोजन कोलमडत आहे. किंवा अधि. कर्मचारी यांचे मुद्याम असहकार्य मिळत नाही* प्लॅनीग नुसार निदान २ दिवसा आड पाणी मिळणे अपेक्षीत असतांना नियोजन कोलमडते कुठे किंवा *सफाई विभागा प्रमाणे मुद्दाम नियोजन कोलमडले जात आहे* याचा अभ्यास सत्ताधारी नी करून गरज भासल्यास *जुने अनुभवी तज्ञ अधि., कर्मचारी, नगसेवक वेळे प्रसंगी विरोधी नगरसेवक यांची मदत मर्गदर्शन घेऊन* पाचोरा शहराचा पाणी पुरवठा कसा १-२ दिवसाआड होईल अशी अपेक्षा ध्येय न्युज कडून व्यक्त केली जात आहे.

पाचोरा परिसरातील अतिवृष्टी लक्षात घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा -आ. किशोरआप्पा पाटील

0

पाचोरा – चार दिवसापासुन झालेल्या मुसळ धार पावसाने जळगाव जिल्हयातील पाचोरा तालुक्यासह हिवरा नदीला पूर आला खडक देवळा धरण ओव्हर फ्लो झाले त्यामुळे पाचोरा शहरात हिवरा नदीला मोठया प्रमाणत पुर आला आहे तर पाचोरा-भडगाव परिसरात सुरू असलेल्या अतिपावसा मुळें पुन्हा शेतकऱ्यांची ज्वारी बाजरी सोयाबीन मक्का अश्या अनेक पिकांची नासाडी झाली असून कापसाचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे या मुळे शेतकऱ्यांची व सर्वसामान्य नागरिकांनचे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे म्हणुन तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पत्रकार परिषदेत आ. किशोर आप्पा यांनी केली

राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष आघाडी प्रणित कार्यकर्ता मेळावा

0

पाचोरा – राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष आघाडी प्रणित कार्यकर्ता मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यासाठी प्रचंड प्रमाणात जाती-जमातीतील कार्यकर्ते माता-भगिनी उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर किशोर डोंगरे नितीन तावडे धर्मा राष्ट्रवादी काँग्रेस सोनवणे प्रदीप ,आदी उपस्थित होते यावेळी मनोगतात जिल्हा परिषद सदस्य स्नेहा गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टरांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून हे सरकार बोलबच्चन सरकार आहे असा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला. यानंतर मन एकदा तारे यांनी आपल्या समाजातील लांडगा आणि कोल्हा पासून सावध राहण्याचे समाजातील मतदारांना लोकांना केले समाजातील समाजातील समाजाच्या लोकांच्या जो खात झाला येतो त्यापासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले बीजेपी सरकारने आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे कार्य केलं असून किशोर पाटील आमदार यांनी कुठल्याही प्रकारची समस्या नसून आता त्यांना ताब्यात घेण्यात आले असून यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याची वेळ आली आहे असे यांनी यावेळी आपल्या मनोगतात सांगितले , यानंतर किशोर डोंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की आमच्या आदिवासी समाजा ला २० वर्षाचा इतिहास आहे. यावेळी ते पुढे म्हणाले ढवळे यांच्यावर ताशेरे ओढत त्यांनी विर एकलव्य जातिवादी लोकांनी इडी चौकशी लावून विचारांचे विचार दाबण्याचा प्रयत्न केला पाणी करणाऱ्यांना आपल्या दारापर्यंत येऊ न देण्याची असून दिलीप भाऊ नात्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी अनुसूचित जाती-जमाती कार्यकर्ता मेळावा प्रसंगी ते म्हणाले की आजपर्यंत जे काही मिळाले ते आघाडी सरकारच्या कार्यकाळात त्यांच्यामुळेच मिळाले बीजेपी सरकारने आजपर्यंत आपले नुकसानच केले आहे समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे लोकांसाठी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले भाषा आमदाराला पाठवण्याचे वेळ आलेली आहे

राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

0

पाचोरा – राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगाव शहरातील टोनगाव या भागात शहराध्यक्ष मा.शामदादा भोसले, सुरज वाघ यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅली काढण्यात आली.रॅलीत विविध ठिकाणी मान्यवरांचे औक्षण करून मा.दिलीप भाऊंच्या विजयासाठी आशीर्वाद घेतला.रॅलीत नगरसेवक सर्वश्री डॉ विजयकुमार देशमुख,डी डी पाटील सर,भिकनूर पठाण,इसाक मलिक,व्ही एस पाटील,बी वाय पाटील,डॉ जे डी शेख,रवीन्द्र महाजन, शशिभाऊ चंदिले,स्वदेश पाटील,अतुल देसले,कुणाल पाटील,अनिल टेकडे,योगेश महाजन,विवेक पवार,मोहसीन भाई,संदीप मनोरे,हेमंत पाटील,दस्तगिर भाई,राजुभाऊ पाटील,संजय पाटील,वीरेंद्र पाटील,विशाल पाटील,चेतन पाटील तसेच समस्थ पदाधिकारी व कार्यकर्ते असंख्य संख्येने उपस्थित होते.

सामनेर येथे दिलीपभाऊ ओंकार वाघ यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

0

पाचोरा – सामनेर येथे दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून लोकांनी परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे आज झालेल्या प्रचार फेरीला तरुण, आबालवृद्ध, महिलांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला व दिलीप भाऊ वाघ यांना आमदार करण्याचा निर्धार केला यावेळीविधानसभा क्षेत्र प्रमुख नितिन दादा तावडे वप.स.गटनेते ललित भैय्या वाघ यांनीसामनेर लासगाव परिसरात प्रत्येक घरोघरी जाउन मतदारांच्या भेटी व आशीर्वाद घेतले.यावेळी सामनेर येथील बालू अण्णा,रविंद बापु,दिनकर पाटील, नाना रामकृष्ण पाटील, गोरख आपा,राजेंद्र साळुंखे,प्रशांत साळुंखे, शिवाजी साळुंखे, भुषण पाटील, बंटी पाटील, दीपक पाटील,विजय सालुंके,राकेश सिनकर ,कन्हैया चव्हाण ,मुन्ना चव्हाण,मनोज वाघ लासगाव येथील डॉ हादी देशमुख रकीब भैय्या देशमुख जीतू पाटिल अमित पाटिल चंदू गुर्जर मुबीन देशमुख भगवान डाम्बरे, नगरदेवले,जरीफ तडवी,बुरहान तडवी,गुलाब तडवी,प्रल्हाद गावंडे,असलम मेवाती,संदीप वाघ,सोपान तडवी, लोकेश जैन अन्य ग्रामस्थ उपस्थित होते..

पाचोरा येथे राष्ट्रवादी तर्फे झंझावत प्रचार रॅली

0

पाचोरा – राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, रि पा ई (कवाडे गट)शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष मित्र पक्षाचे महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ आज गाडगेबाबा नगर, भास्कर नगर, या भागात माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांचे पुत्र भूषण वाघ व पुतणे आकाश वाघ यांच्या नेतृत्वात प्रचार रँलीचे आयोजन करण्यात आले यावेळी परिसरातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी ढोल ताशा रॅली परिसरात फिरत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घोषणा देत परिसर दणाणून गेला दिलीप भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है, मतदार राजा जागा हो, राष्ट्रवादीचा धागा हो अशा घोषणा कार्यकर्ते देत होते यावेळी ठिक ठिकाणी माता बघिणी औक्षण करीत होत्या,प्रचार रँली प्रसंगी नागरिकांन मध्ये उत्साह व परिवर्तन होणारच असे दिसुन आले , प्रचार रँलिचे नेतृत्व प्रमुख मतदारांशी प्रत्येक्ष भेटुन संवाद साधत होते,आमचा हक्काचा माणुस हवा तो फक्त राष्ट्रवादीचा असे काही ठीकाणी नागरीकांन्चे संवाद साधत प्रसंगी नागरीकांनी बोलुन दाखवत होते, स्वयस्फुर्ती ने नागरीक प्रचार रँली चे स्वागत करीत होते,प्रचार रँलीत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थिंत होते.

आंबेवडगाव येथ महिला आघाडीचा राष्ट्रवादी तर्फे झंझावत प्रचार रॅली

0

पाचोरा – राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, रि पा ई (कवाडे गट)शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष मित्र पक्षाचे महाआघाडीचे उमेदवार *माजी आमदार दिलीप भाऊ वाघ* यांच्याप्रचारार्थ रॅलीची सुरुवात श्री चक्रधर स्वामीमहाराज मंदिरात नगरसेविका सुचिता वाघ यांच्या हस्ते नारळ वाहण्यात आले, पुढे रॅलीची सुरुवात,या भागात प्रचार रँली ला उत्स्पुर्त प्रतिसाद मिळताना दिसत होतो, त्यांच्यासोबत गावातील कार्यकर्ते ज्येष्ठ पदाधिकारी तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिलीप भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला परिवर्तन होणारच आमदारांनी या भागाकडे दुर्लक्ष केल्याने हा भाग विकास कामापासून वंचित राहिला आहे गावात कुठलेच कुठल्याच विधायक काम न झाल्याने ग्रामस्थांमध्ये आमदारांशी नाराजी आहे परिवर्तनाची लाट सुरू झाली असून त्यात सामील व्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरघोस मतांनी निवडून द्या असे आव्हाहन नगरसेविका सूचिता वाघ, तालुका महिला अध्यक्ष सरला पाटील,शहर अध्यक्ष जयश्री मिस्तरी, जयश्री वाघ, सरला पाटील,रंजना भोसले,रमीरमिला पाटील रुख्मा बाई महाजन पमाबाई बोरसे देवका आधार , आरती पाटील, कल्पना पाटील ,मनिषा बोरस, रजुबाई पाटील , शोभा महाजन, सिंधू मोरे ,व आंबेवडगाव येथील महिला, अभय पाटील ध्यानेश्वर पाटील प्रतिभा चौधरी , शितल पाटील ,जयश्री वाघ आदी उपस्थित होते गावात घरोघरी जाऊन प्रचार केला जात होता महिलांच्या समस्या यावेडी एकूण घेत महिला आघालीच्या पदाधिकारी यांनी भाऊंना निवडून द्या आम्ही तुमच्या समस्या सोडवतो असे आव्हान केले.

बोदर्डे गावात शिवसेनेला खिंडार अनेकांच्या राष्ट्रवादिमध्ये जाहिर प्रवेश

0

पाचोरा – राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत बोदर्डे गावातील शिवसेनेच्या कारभाराला कंटाळून सेनेचे माजी पदाधिकारी सर्वश्री देविदास वसंत पाटील,विनोद अशोक पाटील,रावसाहेब खुशाल पाटील,समाधान भीमराव पाटील तसेच एकलव्य संघटनेचे सर्वश्री अध्यक्ष हेमराज संभाजी सोनवणे,ईश्वर सोनवणे,किसन सोनवणे,भाऊसाहेब सोनवणे,जगन सोनवणे,सुखा सोनवणे,सुनील सोनवणे,यशवंत सोनवणे, विनोद सोनवणे,नाना कोळी,दीपक कोळी,दादाभाऊ सोनवणे,सोनू सोनवणे,गोकुळ सोनवणे,सुनील सोनवणे,रवींद्र कोळी,रवींद्र मोरे,अनिल मोरे,आबा मोरे या पदाधिकाऱ्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मा.भाऊंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भाऊंना विजयी करण्याचा निर्धार केला.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!