कोरोना काळात पाचोरा शहरात ग्रामीण रुग्णालयाच्या बाजुला तब्बल १ कोटीचा ऑक्सीजन प्लांट प्रेजेक्ट कागदोपत्री पुर्ण झाला
पाचोरा शहरातील कोट्यावधी रुपयाच्या फिल्टरेशन प्लांट मधून एक थेंब शुद्ध पाणी पाचोरे करांना मिळाले नाही तसे अशा अर्धवट ऑक्सिजन प्लांट मधून एक सुद्धा ऑक्सीजन सिलेंडर बाहेर निघाले नाही मग कोरोना च्या नावाने रुग्णांच्या टाळूवरचा मलीदा लाटलेले एक कोटी कोणाच्या खिशात गेले ? याचा ठेका कोणी घेतला होता & आजही अर्धवट असताना या प्लॅटचे पूर्ण बिल कोणाच्या आशीर्वादाने मिळाले मग त्यातून अंडी कितीची वाटप झाली याचाही कार्यसम्रांटाच्या मतदार संघातील मतदारांनी शोध व हिशोब घेणे आवश्यक आहे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.