पाचोरा प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयातुन अधिकृत प्राप्त माहीती नुसार गिरणा नदीकाठाला धोका

0

आज दि, 2।11।2019 सकाळी 6,45 वाजता गिरणा धरणातुन 70000 क्युसेस पाणी सोडण्यात आलेले आहे. पावसामुळे विसर्गात निरंतन वाढ होत आहे, गिरणा नदीत गिरणा, मन्याड व इतर नदी नाले असे एकूण 100000 cusecs पेक्षा जास्त पाणी येऊ शकते दुपारी पूर परिस्थिती गंभीर होईल तरी नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here