(पाचोरा पिपल्स गैर कारभार प्रकरणी आणखी 2 कर्मचारी निलंबीत झाल्याची माहीती *सत्य असेल तर* (प्रशासकाकडून प्रसार माध्यमांना माहीती न देण्याचे कारण काय?जळगाव शाखेची कॅश नेमकी कोण वापरत होते आणि आता बिचारे बळी कोण झाले )
*पाचोरा पीपल्स तथाकथित कर्ज प्रकरणी चौकशीअंती पोलिसांकडून (फिर भागो अटक पूर्व जामीन के लीए )चेअरमन अशोक संघवी व तत्कालीन व्यवस्थापक पिल्लू यांना आरोपी करण्यात आल्याचे विश्वासनी वृत्त*
*दि पाचोरा पिपल्स बँक निवडणुकीचे बिगुल वाजले असुन तर दुसऱ्या बाजुला माजी चेअरमन व एका गुन्ह्यातील आरोपी अशोक संघवी यांच्यासह इतरांचा अंतीम जामीन मंजुरीसाठी मे. उच्च न्यायालयात अद्यापही प्रलंबीत आहे*. आरोपी अशोक संघवीसह इतरांच्या अंतिम जामीन अर्जावर पुढील सुनवणी मे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मे.औरंगाबाद खंडपिठात *दि.28 नोव्हे 2019* रोजी होणार असुन फिर्यादी संदीप महाजन यांच्या कडून अॅड महेश देशमुख यांचे सहकारी कामकाज पहात आहे. *पाचोरा पिपल्स निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात सत्ता बदल किंवा न बदल होणे *त्याआधी कोणतेही शांती करार झाले. फिर्यादी संबधीत तक्रारी,माहीती अधिकाराचे अर्ज किंवा धमक्या दिल्या म्हणजे ध्येयवेडा फिर्यादी थांबेल & घाबरेल हे कदापी शक्प नाही उलट जास्त स्पिडने कामाला लागलो आहे* म्हणुन
*ऐन निवडणुकी ध्येय न्युज च्या माध्यमातुन पाचोरा पिपल्स बँकेतील गैरकारभाराचे प्रकरणे ( अशोक लिला) यासदरात ध्येय न्युज मार्फत प्रसारीत करणारच आहे या शिवाय कायदेशीर न्यायालयीन लढा “चल अकेला” धोरण स्वीकारून आणखी काही प्रकरणे दाखल होतील हे निश्चित*
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.