श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे, शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्घाटन ,शालेय समितीचे चेअरमन दादासाहेब खलील देशमुख यांनी फित कापून केले. सोबत शाळेचे मुख्याध्यापक एस डी पाटील सर ,पर्यवेक्षक आर एल पाटील सर , विसपुते सर , बांठिया सर ,तसेच सर्व विज्ञान शिक्षक बंधू-भगिनी व प्रयोगशाळा सहाय्यक श्री नामदेव धनगर व पांडुरंग महाजन उपस्थित होते . विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्व विज्ञान साहित्याची ची पहानी चेअरमन साहेबांनी करून, विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यानंतर नगरदेवळा येथे होणाऱ्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी ,दोन्ही गटातून तीन-तीन मॉडेल निवड करण्यात आलेत, निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणाच्या वेळेस प्रमाणपत्र देण्यात येईल.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.