काल दि.१२ रोजी दुःखद घटना घडली परंतु दै. दिव्य मराठी मध्ये आलेले वृत्त चुकीचे & थोडसाळ पणाचे वस्तस्थीती अशी की पाचोरा निर्मल सिडस जवळ जो अपघात झाला त्या आपघाताशी आज पाचोरा माजी नगर उपाध्यक्ष व निर्मल गार्डनचे संचालक प्रदीप भाऊ मराठे यांच्या मुलाचा विवाह आजच आहे परंतु या दुःखद घटनेशी व अपघाताशी त्यांचा व त्यांच्या परीवाराचा काहीही एक संबध नाही त्याचे कडील व्हऱ्हाड मंडळी सुखरूप पोहचले आहेत व लग्न निश्चित वेळेवरच लागणार असल्याचे मराठे परीवाराने ध्येय न्युजशी बोलतांना सांगीतले
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.