Home Blog Page 34

लोहटारचे लौकिक जननेते – अण्णासाहेब शंकरराव गोटू महाजन

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील लोहटारच्या भूमीत जन्मलेल्या आणि समाजकारण, शिक्षण, सहकार व ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात अपूर्व कार्य करून अपार लौकिक प्राप्त केलेल्या कै. अण्णासाहेब शंकरराव गोटू महाजन यांना त्यांच्या 29 व्या पुण्यस्मरणानिमित्त स्नेहपूर्ण अभिवादन. मुळचे नामदेव पांडुरंग महाजन असलेल्या या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने शिक्षण घेत असताना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होत समाजासाठी जगण्याची प्रेरणा मनात घट्ट रोवली. पुढे दत्तक विधानानंतर त्यांचे नाव शंकरराव गोटू महाजन झाले. 14 नोव्हेंबर 1912 रोजी जन्म घेऊन शिक्षणात उत्तम प्रावीण्य मिळवून त्यांनी बी.ए. पदवी प्राप्त केली आणि शासन सेवेत नायब तहसीलदार, धरणगाव या पदावरही कार्य केले. परंतु दत्तक विधानानंतर त्यांनी शासन सेवा सोडण्याचा आणि पूर्णवेळ गावविकासासाठी स्वतःला अर्पण करण्याचा निर्णय घेतला. गावाचा विचार प्रथम या तत्त्वाचे हे विलक्षण उदाहरण आजही प्रेरक वाटते. लोहटारमध्ये परतल्यानंतर ग्रामपंचायत स्थापन होताच गावकऱ्यांनी त्यांच्या प्रामाणिक प्रतिमेवर अमोघ विश्वास ठेवत त्यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड केली आणि आश्चर्य म्हणजे सलग 30 वर्षे ते बिनविरोध सरपंच राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली गावात सार्वजनिक वाचनालय, विविध कार्यकारी सोसायटी, माध्यमिक शाळा अशा अनेक सुविधा उभ्या राहिल्या. पुढे अण्णासाहेबांची कामगिरी लक्षात घेऊन त्यांची जिल्हा लोकल बोर्डाच्या (आजची जिल्हा परिषद) सदस्यपदी निवड झाली. या काळात त्यांनी जिल्ह्यातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र लोहटारमध्ये आणण्याचा मान मिळवला. विचारांची प्रामाणिकता, नेतृत्वातील पारदर्शकता आणि लोकसंग्रहाची ताकद यामुळे ते जिथेही कार्यरत राहिले तिथे निवडणुका बिनविरोध होणे ही परंपराच बनली. त्यांच्या कार्यकाळात गांवातील दौलत बापुजी, मगन तात्या, बापु शेठ, रामदास अण्णा ,लालचंद कायठे, नाना पाटील, पुंडलिक अण्णा अशा सर्व जाती-धर्मातील ज्येष्ठांनी दिलेले सहकार्य हे त्यांच्या सर्वसमावेशक भूमिकेचे प्रतिबिंब आहे. अण्णासाहेबांच्या कुटुंबात चार मुले व दोन मुली अशी आपुलकीची परंपरा लाभली. स्व. भिकाजी शंकरराव महाजन (उपशिक्षक), मोहन शंकरराव महाजन (उपशिक्षक), डॉ. जगदीश शंकरराव महाजन, स्व. जयवंत शंकरराव महाजन तसेच मुलींमध्ये स्व. शशिकला दत्तात्रय महाजन आणि सौ. प्रमिला नारायण चौधरी यांनीही त्यांच्या संस्कारांचा वारसा पुढे नेला. विशेषतः डॉ. जगदीश शंकरराव महाजन यांनी पाचोरा तालुक्यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात केलेले कार्य सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल असे आहे. स्व.अण्णासाहेबांच्या आशीर्वादाने डॉ जगदीश महाजन यांचे योगदान ग्रामपंचायतपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी लोहटार वि.का. सोसायटीचे चेअरमन, सुंदरबाई महालपुरे महाविद्यालयाचे चेअरमन (सन 2019 पर्यंत), पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन, पाचोरा शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन तसेच महाराष्ट्रातील नावलौकिक असलेल्या तात्कालीन फ्रुटसेल सोसायटीचे चेअरमन म्हणूनही कार्य केले. सहकार क्षेत्रातील त्यांच्या प्रामाणिक नेतृत्वाचा ठसा आजही कायम आहे. अण्णासाहेबांच्या प्रेरणेने त्यांची पुढची पिढी — नातवंडे व पणतवंडे — आर्थिक, शेती, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत आहेत, हीच त्यांच्या कार्याची खरी फलश्रुती. 5 डिसेंबर 1996 रोजी अण्णासाहेबांनी या जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांचे विचार, कार्य आणि त्यांची विकासपर परंपरा आजही लोहटारच्या प्रत्येक घरात जिवंत आहे. एक साधा पण दूरदृष्टी असलेला माणूस आपल्या कर्तृत्वाने गावाचे भविष्य कसे बदलू शकतो याचे श्रेष्ठ उदाहरण म्हणजे अण्णासाहेब शंकरराव गोटू महाजन. 29 व्या पुण्यस्मरणानिमित्त समाजहितासाठी आयुष्य वेचणाऱ्या या लोकनेत्यास महाजन परिवार व झुंज वृत्तपत्र ध्येय न्यूज परिवारातर्फे विनम्र श्रद्धांजली.

पाचोरा येथून गेल्या 18 वर्षापासून सतत प्रत्येक शनिवारी प्रकाशित होणारे शा
सकीय जाहिरात यादीत समावेश असलेले
साप्ता.झुंज चा वर्ष 18 अंक क्र. 35 दि. 06 डिसे.2025 चा अंक
आपणास सस्नेह सादर करीत आहे
Dhyeya News & सा. झुंज संपादक..
संदीप दा. महाजन, पाचोरा जि. जळगाव
(M.A.B.Ed) & Journalism
*M0. 94222 75807/ 7588645907 /73 8510 8510

आज दि.06/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेषआज कार्यक्षेत्रात नवे संधी लाभतील. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबीयांशी संबंध आनंददायी राहतील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : लाल

वृषभआर्थिक स्थैर्य राहील. मित्रांचा आधार लाभदायक ठरेल. प्रवास फायदेशीर ठरेल. नातेवाईकांशी सौहार्द टिकवा.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुनशिक्षण करिअरमध्ये संधी वाढतील. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. संवादातून फायदा होईल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्कघरगुती जबाबदाऱ्या पार पाडाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष ठेवा.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंहआत्मविश्वास वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. समाजात मानसन्मान मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : केशरी

कन्याआर्थिक लाभ मिळेल. महत्वाची कामे पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : निळा

तुळनवे करार ओळखी लाभदायक ठरतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. महत्वाच्या कामात यश मिळेल.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिकअनावश्यक खर्च टाळा. नोकरीत ताण जाणवेल. संयम ठेवा.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : काळा

धनुधार्मिक सामाजिक कार्यात सहभाग लाभेल. प्रवासातून लाभ मिळेल. आर्थिक दृष्ट्या दिवस अनुकूल आहे.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : जांभळा

मकरवरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : राखाडी

कुंभआर्थिक स्थैर्य राहील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कौटुंबिक वातावरण सुखावह राहील.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : आकाशी

मीनमनातील इच्छा पूर्ण होईल. नोकरीत प्रगती होईल. वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे क्षण लाभतील.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : गुलाबी

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

सांबळपुर राष्ट्रीय प्रतियोगिता में मानसी महाजन की स्वर्ण छलांग; 15 किमी रेस में देश में पहला क्रमांक

0

Loading

पाचोरा – साइक्लिंग एसोसिएशन ऑफ इंडिया की ओर से ओडिशा राज्य के सांबळपुर में आयोजित राष्ट्रीय साइक्लिंग प्रतियोगिता में महाराष्ट्र की उभरती साइक्लिस्ट कु. मानसी किशोर महाजन ने अपनी अद्वितीय क्षमता, दृढ़ जिद और उत्कृष्ट प्रदर्शन के दम पर देशभर के प्रतिस्पर्धियों को पीछे छोड़ते हुए शानदार स्वर्ण पदक हासिल किया। 2 से 6 दिसंबर 2025 के दौरान ओडिशा साइक्लिंग एसोसिएशन द्वारा आयोजित 30वीं सीनियर, जूनियर और सब-जूनियर राष्ट्रीय साइक्लिंग प्रतियोगिता में मनासी ने 15 किलोमीटर इंडिविजुअल टाइम ट्रायल में प्रथम स्थान प्राप्त कर महाराष्ट्र का गौरव बढ़ाया। 2 दिसंबर 2025 को संपन्न हुई इस प्रतियोगिता में मनासी ने शुरुआत से ही प्रभावी गति, संतुलित नियंत्रण और आत्मविश्वास के साथ रेस पर पकड़ मजबूत बनाए रखी। देश के विभिन्न राज्यों से चयनित होकर आए सैकड़ों शीर्ष खिलाड़ियों की उपस्थिति में आयोजित इस उच्च दर्जे की प्रतियोगिता मे मानसी ने मात्र 00:24:29.881 मिनट में 15 किमी का अंतर पूरा किया। उनका औसत वेग 36.74 किमी प्रति घंटा दर्ज किया गया, जो सब-जूनियर आयु वर्ग के सर्वोच्च प्रदर्शन में गणला जाता है। मानसी मूलतः दूसराखेडा, तहसील पाचोरा, ह.मु. पुणे की निवासी हैं। वह दामोदर कृष्णा महाजन की पोती तथा किशोर दामोदर महाजन की पुत्री हैं। परिवार के प्रोत्साहन, कठोर मेहनत, अनुशासित अभ्यास और खेल के प्रति समर्पण के बल पर उन्होंने राष्ट्रीय स्तर की इस प्रतिष्ठित प्रतियोगिता में स्वर्ण पदक प्राप्त कर अपनी अद्वितीय क्षमता का भव्य प्रदर्शन किया। उनकी इस उपलब्धि से पाचोरा शहर सहित संपूर्ण महाराष्ट्र में हर्षोल्लास का माहौल है। सब-जूनियर गर्ल्स – 15 किमी इंडिविजुअल टाइम ट्रायल के अधिकृत परिणाम इस प्रकार हैं: स्वर्ण पदक – मानसी किशोर महाजन (महाराष्ट्र) समय: 00:24:29.881 मिनट, औसत वेग: 36.74 किमी/घंटा; रजत पदक – दीपिका फडतारे (कर्नाटक) समय: 00:25:50.505 मिनट; कांस्य पदक – सैखोम फ्लॉरेन्स देवी (मणिपुर) समय: 00:35:16.055 मिनट। प्रतियोगिता की शुरुआत से ही मनासी ने जिस दमदार तरीके से रेस पर नियंत्रण बनाए रखा, उसने विशेषज्ञों को भी प्रभावित किया। गति, साहस, स्टैमिना और रणनीति का संतुलित संयोजन साधते हुए उन्होंने प्रत्येक चरण में बढ़त कायम रखी और अंततः स्वर्ण पदक पर कब्जा जमाया। उनके इस शानदार विजय ने महाराष्ट्र के साइक्लिंग क्षेत्र में नई ऊर्जा का संचार किया है और युवा खिलाड़ियों के लिए वह प्रेरणादायक व्यक्तित्व बनकर उभरी हैं। सांबळपुर में आयोजित इस राष्ट्रीय स्पर्धा में देशभर से सैकड़ों खिलाड़ी उत्साहपूर्वक सहभागी हुए। कठिन ट्रैक, बदलते मौसम और तीव्र प्रतिस्पर्धा के बावजूद मनासी ने दिखाई हुई जिद, धैर्य और क्षमता की सर्वत्र प्रशंसा हो रही है। प्रशिक्षकों और साइक्लिंग संगठनों द्वारा मनासी को शुभकामनाएँ और बधाइयाँ प्राप्त हो रही हैं। मानसी की उत्कृष्ट उपलब्धि पर अखिल भारतीय गुर्जर परिषद की ओर से भी हार्दिक शुभकामनाएँ प्रदान की गई हैं। राष्ट्रीय अध्यक्ष एड. शांताराम महाजन, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. सुरेशदादा पाटील, राष्ट्रीय सचिव संदीप महाजन आदि मान्यवरों ने मनासी को बधाई देकर उनके उज्ज्वल भविष्य के लिए शुभकामनाएँ व्यक्त की हैं। मनासी द्वारा प्राप्त यह स्वर्ण सफलता न केवल महाराष्ट्र का मान बढ़ाती है, बल्कि उनके आगामी खेल करियर में और भी बड़ी उपलब्धियों की आशा जगाती है। मेहनत, जिद और निरंतरता के बल पर हासिल की गई यह स्वर्ण छलांग देशभर के युवा खिलाड़ियों के लिए प्रेरणादायक सिद्ध होगी।                                          Sambalpur National Championship: Manasi Mahajan’s Golden Leap; First Rank in India in the 15 km Race                                              The National Cycling Championship organized by the Cycling Association of India in Sambalpur, Odisha witnessed a spectacular performance by Maharashtra’s emerging cyclist, Ku. Manasi Kishor Mahajan. With her exceptional skill, determination and consistent performance, she outshined competitors from across the country and clinched the prestigious gold medal. Held from 2 to 6 December 2025 by the Odisha Cycling Association, the 30th Senior, Junior and Sub-Junior National Cycling Championship became a memorable event as Manasi secured the first position in the 15-kilometre Individual Time Trial, bringing immense pride to Maharashtra. Manasi displayed strong control over the race right from the beginning, maintaining impressive speed, balance and confidence. Participating against hundreds of top cyclists selected from various states of India, she completed the 15 km distance in just 00:24:29.881 minutes. Her average speed was recorded at 36.74 km/h, which is considered an exceptional performance in the sub-junior category.
Manasi hails from Dusra Kheda, Taluka Pachora, H.M.U. Pune. She is the granddaughter of Damodar Krishna Mahajan and daughter of Kishor Damodar Mahajan. With her family’s support, hard work, disciplined practice and dedication towards the sport, she achieved this remarkable success at the national level. Her victory has created an atmosphere of joy not only in Pachora but across Maharashtra.
The official results of the Sub-Junior Girls – 15 km Individual Time Trial are as follows:
Gold Medal – Manasi Kishor Mahajan (Maharashtra)
Time: 00:24:29.881 minutes, Average speed: 36.74 km/h
Silver Medal – Deepika Fadtare (Karnataka)
Time: 00:25:50.505 minutes
Bronze Medal – Saikhom Florence Devi (Manipur)
Time: 00:35:16.055 minutes
Manasi’s strong hold on the race from the very beginning impressed even the experts. With a perfect combination of speed, courage, stamina and strategy, she maintained her lead throughout and ultimately claimed the gold medal. Her splendid victory has infused new energy into Maharashtra’s cycling community, and she has become an inspirational figure for young athletes.
Hundreds of cyclists from all over the country participated with great enthusiasm in this national event held in Sambalpur. Despite the challenging track, changing weather conditions and tough competition, Manasi’s determination and skill earned widespread praise. Coaches and cycling associations across the state have extended heartfelt congratulations to her.
The Akhil Bharatiya Gurjar Parishad has also congratulated Manasi on her outstanding accomplishment. National President Adv. Shantaram Mahajan, Maharashtra State President Dr. Radheshyam Chaudhary, Dr. Sureshdada Patil and National Secretary Sandeep Mahajan conveyed their best wishes for her bright future.
Manasi’s golden triumph has not only brought honour to Maharashtra but has also raised hopes for many more achievements in her future sporting career. Her success—achieved through hard work, determination and consistency—will continue to inspire young athletes across the country.

आज दि.05/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेषआत्मविश्वास वाढेल. व्यवसायात नफा होईल. नवे काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे.
शुभ अंकशुभ रंगलाल

वृषभघरगुती वातावरण आनंददायी राहील. आर्थिक स्थैर्य वाढेल. मित्रांचा उपयोगी सल्ला मिळेल.
शुभ अंकशुभ रंगहिरवा

मिथुनआज बोलण्यात संयम ठेवा. प्रवास टाळावा. कामकाजात थोडा विलंब होऊ शकतो.
शुभ अंकशुभ रंगपिवळा

कर्कनोकरीत प्रगतीची संधी मिळेल. जुन्या समस्या मिटतील. आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या.
शुभ अंकशुभ रंगपांढरा

सिंहतुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. महत्वाचे निर्णय घ्याल.
शुभ अंकशुभ रंगकेशरी

कन्याआज संयम आवश्यक आहे. व्यवहारात काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ अंकशुभ रंगनिळा

तुळनवीन ओळखी लाभदायी ठरतील. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
शुभ अंकशुभ रंगगुलाबी

वृश्चिकआर्थिक बाबतीत फायदेशीर दिवस. शत्रूंचा पराभव होईल. आत्मविश्वासाने कामे पूर्ण करा.
शुभ अंकशुभ रंगकाळा

धनुधार्मिक सामाजिक कामांमध्ये यश मिळेल. नवे अनुभव समृद्ध करतील. मानसिक समाधान लाभेल.
शुभ अंकशुभ रंगसोनेरी

मकरजुने अडथळे दूर होतील. व्यवसायात प्रगती होईल. घरगुती सौख्य मिळेल.
शुभ अंकशुभ रंगतपकिरी

कुंभमित्रांचे सहकार्य लाभेल. नोकरीत महत्त्वाचे निर्णय घेण्यास वेळ योग्य आहे. लाभाची शक्यता.
शुभ अंकशुभ रंगआकाशी

मीनमानसिक तणाव दूर होईल. कुटुंबाचा आधार लाभेल. आरोग्य सुधारेल आणि नवा आत्मविश्वास येईल.
शुभ अंकशुभ रंगजांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.04/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष: आज कामात नवीन संधी लाभदायक ठरतील. प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक फायद्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल.
शुभ अंक: 9 शुभ रंग: लाल

वृषभ: घरातील वातावरण आनंददायी राहील. आर्थिक स्थैर्य टिकेल. मित्रपरिवाराचा पाठिंबा मिळेल. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 6 शुभ रंग: पांढरा

मिथुन: कामात गती येईल. नवे संपर्क लाभदायक ठरतील. प्रवास फायदेशीर ठरेल. मानसिक प्रसन्नता टिकवा.
शुभ अंक: 5 शुभ रंग: हिरवा

कर्क: घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. संयम ठेवा, मानसिक शांती लाभेल.
शुभ अंक: 2 शुभ रंग: निळा

सिंह: प्रतिष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रात मानसन्मान मिळेल. प्रयत्नांना यश मिळेल. नवे प्रकल्प यशस्वी होतील.
शुभ अंक: 1 शुभ रंग: केशरी

कन्या: नियोजनबद्ध प्रयत्न फळ देतील. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. आरोग्य सुधारेल. जुनी कामे पूर्ण होतील.
शुभ अंक: 7 शुभ रंग: फिकट हिरवा

तुळ: आर्थिक लाभ संभवतो. सामाजिक क्षेत्रात सक्रियता वाढेल. मित्रांचा पाठिंबा लाभदायक ठरेल.
शुभ अंक: 3 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक: भावनांवर संयम ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. कामात सातत्य ठेवल्यास यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक: 8 शुभ रंग: काळा

धनु: नवीन उपक्रम सुरू करण्यास अनुकूल दिवस. प्रवास लाभदायक ठरेल. मित्रपरिवाराचा सहवास आनंददायी राहील.
शुभ अंक: 4 शुभ रंग: पिवळा

मकर: कामातील ताण कमी होईल. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबातील संबंध दृढ होतील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 5 शुभ रंग: करडा

कुंभ: बुध्दिमत्तेने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मित्रांचा सहवास लाभेल.
शुभ अंक: 7 शुभ रंग: निळसर राखाडी

मीन: अध्यात्मिक विचार वाढतील. जुनी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. मनःशांती मिळेल. दिवस संतुलित राहील.

शुभ अंक: 2 शुभ रंग: जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

स्वातंत्र्यसैनिक आदरणीय अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन (लोहटारकर) यांच्या २० व्या पुण्यस्मृतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन

0

Loading

पाचोरा – ३ डिसेंबर २००५… हा दिवस आमच्या कुटुंबाच्या जीवनात वेदनेची, पोकळीची आणि आठवणींचा अथांग सागर घेऊन आला. आज त्याच दिवशी अखेरपर्यंत कर्तव्यनिष्ठ, स्वाभिमानी आणि राष्ट्रभक्तीने जीवन जगलेल्या आमच्या प्रिय वडिलांची—स्वातंत्र्यसैनिक आणि पाचोरा नगरपालिका प्रशासनातील निष्कलंक ऑक्ट्रॉय इन्स्पेक्टर आदरणीय अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन (लोहटारकर)—यांची २० वी पुण्यस्मृती. वीस वर्षांचा कालखंड मोठा वाटतो, पण आदरणीय अण्णासाहेब यांच्या आठवणींचे तेज इतके उजळ आहे की आजही त्यांच्या पावलांची चाहूल, त्यांचा आदर्श आणि त्यांची शिकवण मनात तितक्याच सामर्थ्याने जिवंत आहे. वेळ पुढे सरकतो, पण त्यांचा प्रभाव कधीच कमी होत नाही. भारताच्या स्वातंत्र्यासाठी पेटलेल्या आंदोलनात कित्येक तरुणांनी स्वतःला झोकून दिले आणि त्यात आमचे आदरणीय अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन (लोहटारकर) हे धैर्याचे तेजस्वी उदाहरण ठरले. स्वातंत्र्य ही त्यांच्या दृष्टीने केवळ संकल्पना नव्हती—ती त्यांची श्रद्धा, त्यांचे ध्येय आणि त्यांचा श्वास होता. राष्ट्रासाठी संपूर्ण मन, श्रम आणि आयुष्य अर्पण करण्याची त्यांची तयारी अढळ होती शालेय जीवनातच ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठविल्यामुळे त्यांना येरवडा कारावासात सहा महिन्यांची कठोर शिक्षा भोगावी लागली. हा तुरुंगवास त्यांच्यावरील ब्रिटिशांचा दंड नव्हता, तर त्यांच्या राष्ट्रभक्तीचा सन्मान होता. त्या सहा महिन्यांनी त्यांच्या मनातील देशप्रेम अधिक पक्के झाले आणि त्यांना स्वातंत्र्याचा अमूल्य अर्थ अधिक उमगला. आम्ही त्यांच्या तोंडून त्या काळातील प्रसंग ऐकताना जाणवायचं की संघर्ष ही त्यांची ओळख नव्हती—ती त्यांची वृत्ती होती. आदरणीय अण्णासाहेबांचा आवाज त्या आठवणींनी अजूनही कानात घुमतो. स्वातंत्र्यानंतर पाचोरा नगरपालिकेतील ऑक्ट्रॉय विभागाची धुरा त्यांच्या हाती आली आणि त्यावेळी या विभागात जबाबदारी, प्रामाणिकता आणि शिस्त या तीन गोष्टींची नितांत गरज होती. आदरणीय अण्णासाहेबांनी मात्र ही भूमिका मोठ्या दक्षतेने आणि निष्कलंक वर्तणुकीने पार पाडली. नियम म्हणजेच नियम—या तत्त्वावर ठाम राहणारे आदरणीय अण्णासाहेब कोणतीही तडजोड मानत नसत. कोणत्याही पदाचा, कुणाचाही प्रभाव त्यांच्यावर चालत नसे. कधी कुणावर अन्याय होऊ नये आणि पालिकेचे नुकसानही होऊ नये—ही त्यांची तडफदार भूमिका होती. आजही पाचोर्‍यातील अनेक ज्येष्ठ नागरिक प्रेमाने म्हणतात, “अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन (लोहटारकर) कडक होते, पण नेहमी न्याय देणारे होते.आणि भ्रष्टाचाराचा रूपया सुद्धा त्यांनी कधी घेतला नाही” ही एकच ओळ त्यांच्यासोबतचे अधिकारी,कर्मचारी,आणि व्यापार पेठ ही त्यांच्या संपूर्ण सेवाकाळाचा सार सांगते. घरात मात्र त्यांचे व्यक्तित्व वेगळे होते—प्रेमळ, काळजीवाहू आणि मार्गदर्शक. शिस्त आणि संस्कार हा त्यांच्या शिकवणीचा गाभा होता. ते म्हणायचे, “शिस्त ही माणसाची संपत्ती आहे आणि स्वाभिमान हा त्याचा मुकुट.” त्यांच्या या तत्त्वांनी आम्हाला आयुष्यभरासाठी मानसिक बळ दिले. त्यांच्या कडक शब्दांमागेही प्रेमाचा, काळजीचा आणि योग्य मार्गावर नेण्याचा उद्देश दाटलेला असायचा. ३ डिसेंबर २००५ रोजी आदरणीय अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन (लोहटारकर) आमच्यातून निघून गेले, आणि त्या दिवसापासून घरातील प्रत्येक श्वासात त्यांची उणीव जाणवते. पण त्याचवेळी त्यांच्या आठवणींतील प्रकाश आमच्या जीवनाला दिशा दाखवतो. त्यांच्या शिकवणीमुळेच आज आम्ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अधिक कणखर उभे राहू शकतो. वीस वर्षे उलटली असली तरी त्यांचे मूल्य, त्यांची विचारसरणी, त्यांची कार्यनिष्ठा आणि त्यांची उपस्थिती आजही तितकीच स्पष्ट दिसते. फोटो पाहिला की आदर जागतो, त्यांचे शब्द आठवले की मन बळकट होते, त्यांनी दाखविलेला मार्ग आठवला की अडचणी नगण्य वाटतात. आज त्यांच्या २० व्या पुण्यस्मृतीनिमित्त आम्ही आदरणीय अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन (लोहटारकर) यांच्या प्रत्येक संघर्षाला, प्रत्येक कृतीला आणि त्यांच्या संपूर्ण जीवनाला नतमस्तक होत आहोत. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या त्या निर्भय देशभक्ताला, येरवडा कारावासाची शिक्षा धैर्याने सोसणाऱ्या वीराला, प्रशासनात निष्कलंक सेवा देणाऱ्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याला, आणि कुटुंबाच्या मनात संस्कार, धैर्य आणि शिस्त निर्माण करणाऱ्या पिता-पुरुषाला आज आम्ही विनम्र प्रणाम करतो. त्यांची शिकवण म्हणजे आमची संपत्ती, त्यांचा वारसा म्हणजे आमची शक्ती, आणि त्यांची स्मृती म्हणजे आमचा दिशा-दर्शक तारा. आदरणीय अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन (लोहटारकर) यांच्या २० व्या पुण्यस्मृतीनिमित्त आम्ही एवढेच म्हणतो— “आदरणीय अण्णासाहेब, आपण आम्हाला दिलेला संस्कारांचा वारसा आम्ही आयुष्यभर जतन करू. तुमच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी नम्र श्रद्धांजली.”.        – शब्दांकन – सौ.शितल संदिप महाजन (स्नुषा)

आज दि.03/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष – आज कार्यक्षेत्रात नवीन संधी लाभतील. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबीयांशी संबंध आनंददायी राहतील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : लाल

वृषभ – आर्थिक स्थैर्य राहील. मित्रांचा आधार लाभदायक ठरेल. प्रवास फायदेशीर ठरेल. नातेवाईकांशी सौहार्द टिकवा.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुन – शिक्षण व करिअरमध्ये संधी वाढतील. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. संवादातून फायदा होईल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्क – घरगुती जबाबदाऱ्या पार पाडाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष ठेवा.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंह – आत्मविश्वास वाढेल. नोकरी व व्यवसायात प्रगती होईल. समाजात मान-सन्मान मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : केशरी

कन्या – आर्थिक लाभ मिळेल. महत्वाची कामे पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : निळा

तुळ – नवे करार व ओळखी लाभदायक ठरतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. महत्वाच्या कामात यश मिळेल.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिक – अनावश्यक खर्च टाळा. नोकरीत ताण जाणवेल. संयम ठेवा.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : काळा

धनु – धार्मिक व सामाजिक कार्यात सहभाग लाभेल. प्रवासातून लाभ मिळेल. आर्थिक दृष्ट्या दिवस अनुकूल आहे.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : जांभळा

मकर – वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : राखाडी

कुंभ – आर्थिक स्थैर्य राहील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कौटुंबिक वातावरण सुखावह राहील.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : आकाशी

मीन – मनातील इच्छा पूर्ण होईल. नोकरीत प्रगती होईल. वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे क्षण लाभतील.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : गुलाबी

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.02/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेषआज कार्यक्षेत्रात नवे संधी मिळतील. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबीयांशी संबंध आनंददायी राहतील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : लाल

वृषभआर्थिक स्थैर्य राहील. मित्रांचा आधार लाभदायक ठरेल. प्रवास फायदेशीर ठरेल. नातेवाईकांशी सौहार्द टिकवा.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुनशिक्षण करिअरमध्ये संधी वाढतील. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. संवादातून फायदा होईल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्कघरगुती जबाबदाऱ्या पार पाडाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष ठेवा.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंहआत्मविश्वास वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. समाजात मानसन्मान मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : केशरी

कन्याआर्थिक लाभ मिळेल. महत्वाची कामे पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : निळा

तुळनवे करार ओळखी लाभदायक ठरतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. महत्वाच्या कामात यश मिळेल.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिकअनावश्यक खर्च टाळा. नोकरीत ताण जाणवेल. संयम ठेवा.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : काळा

धनुधार्मिक सामाजिक कार्यात सहभाग लाभेल. प्रवासातून लाभ मिळेल. आर्थिक दृष्ट्या दिवस अनुकूल आहे.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : जांभळा

मकरवरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : राखाडी

कुंभआर्थिक स्थैर्य राहील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कौटुंबिक वातावरण सुखावह राहील.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : आकाशी

मीनमनातील इच्छा पूर्ण होईल. नोकरीत प्रगती होईल. वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे क्षण लाभतील.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : गुलाबी

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.01/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

आज दि.30/11/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष: आज कामात नवीन संधी लाभदायक ठरतील. प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक फायद्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल.
शुभ अंक: 9 शुभ रंग: लाल

वृषभ: घरातील वातावरण आनंददायी राहील. आर्थिक स्थैर्य टिकेल. मित्रपरिवाराचा पाठिंबा मिळेल. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 6 शुभ रंग: पांढरा

मिथुन: कामात गती येईल. नवे संपर्क लाभदायक ठरतील. प्रवास फायदेशीर ठरेल. मानसिक प्रसन्नता टिकवा.
शुभ अंक: 5 शुभ रंग: हिरवा

कर्क: घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. संयम ठेवा, मानसिक शांती लाभेल.
शुभ अंक: 2 शुभ रंग: निळा

सिंह: प्रतिष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रात मानसन्मान मिळेल. प्रयत्नांना यश मिळेल. नवे प्रकल्प यशस्वी होतील.
शुभ अंक: 1 शुभ रंग: केशरी

कन्या: नियोजनबद्ध प्रयत्न फळ देतील. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. आरोग्य सुधारेल. जुनी कामे पूर्ण होतील.
शुभ अंक: 7 शुभ रंग: फिकट हिरवा

तुळ: आर्थिक लाभ संभवतो. सामाजिक क्षेत्रात सक्रियता वाढेल. मित्रांचा पाठिंबा लाभदायक ठरेल.
शुभ अंक: 3 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक: भावनांवर संयम ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. कामात सातत्य ठेवल्यास यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक: 8 शुभ रंग: काळा

धनु: नवीन उपक्रम सुरू करण्यास अनुकूल दिवस. प्रवास लाभदायक ठरेल. मित्रपरिवाराचा सहवास आनंददायी राहील.
शुभ अंक: 4 शुभ रंग: पिवळा

मकर: कामातील ताण कमी होईल. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबातील संबंध दृढ होतील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 5 शुभ रंग: करडा

कुंभ: बुध्दिमत्तेने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मित्रांचा सहवास लाभेल.
शुभ अंक: 7 शुभ रंग: निळसर राखाडी

मीन: अध्यात्मिक विचार वाढतील. जुनी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. मनःशांती मिळेल. दिवस संतुलित राहील.
शुभ अंक: 2 शुभ रंग: जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!